{
  "village_code": "273400120428390000",
  "village_name": "मोरेवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-13",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:31:45Z",
  "surveys": [
    "107",
    "119",
    "120",
    "121",
    "122",
    "155",
    "156",
    "157",
    "158",
    "159",
    "160",
    "161",
    "162",
    "163",
    "164",
    "165",
    "166",
    "167",
    "168",
    "170",
    "171",
    "172",
    "173",
    "174",
    "175",
    "176",
    "177",
    "185",
    "280",
    "281",
    "282",
    "283",
    "284",
    "285",
    "286",
    "287",
    "288",
    "289",
    "290",
    "291",
    "292",
    "293",
    "41",
    "62",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026\nमौजे मोरेवाडी ता. चंदगड येथील जमिनी ह्या हेरे संरजाम खुतातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे त्याप्रमाणे तालुका हुं. नं. हू.नं .W.T.N ५६७ दि.२२/१२/५४ नुसार फेरफार नोंद झाला असून त्यानुसार राजकीय इनामे खालसा करणेच नियम १९५२ मधील 6 (1) यातील तरतुदीनुसार अनसरून झालेले फेरफार क्र. २१७ प्रमाणे भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणे कामी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ लगत मा. तहसिलदारसो ता. चंदगड यांचेकडील आरटीएस/कावि/१६७२/२०२६ दि. १४/०८/२०२६ चे पत्रानुसार सदरचा फेरफार हेरे सरंजाम जमीन भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणे पूर्ती मर्यादित असून अन्य कोणतेही कायद्याच्या तरतुदी मधील जमिनीच्या अटी व शर्तीस लागू नाही. भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी नोंद केले असे.",
  "talathi": "संजय पांडुरंग सरोळकर"
}
