{
  "village_code": "273400120428390000",
  "village_name": "मोरेवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:31:45Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026\nलिहुन घेणार : माळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.ठाणे, गाला नंबर १०२/१०३, अशोक इंडस्ट्रियल इस्टेट, जरीमरी मंदिरासमोर, गोकुळ नगर, ठाणे (प.) ४००६०१\nलिहुन देणार : शिवाजी भरमू कुराडे रा. मोरेवाडी यांनी दिनांक 18/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी भरमू कुराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २८० दिनांक 18/09/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय पांडुरंग सरोळकर"
}
