{
  "village_code": "273400120428470000",
  "village_name": "आमरोळी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-14",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:12:41Z",
  "surveys": [
    "11",
    "135",
    "142",
    "143",
    "194",
    "198",
    "23",
    "334",
    "335",
    "345/ब",
    "379/ब",
    "380",
    "39",
    "4",
    "413/अ",
    "413/ब",
    "437",
    "505",
    "54",
    "6",
    "727/ब",
    "735",
    "79",
    "81",
    "83",
    "84",
    "85",
    "86",
    "88",
    "89/2",
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/09/2026\nमौजे आमरोळी ता. चंदगड येथील जमिनी ह्या हेरे संरजाम खुतातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे त्याप्रमाणे तालुका हुं. नं. हू.नं .हुकुम न WTN 56D दि.20/12/1954 नुसार फेरफार क्र. 361 नोंद झाला असून त्यानुसार राजकीय इनामे खालसा करणेच नियम १९५२ मधील 6(1) यातील तरतुदीनुसार अनसरून झालेले फेरफार क्र. 658,611,612,675,673,637,682 प्रमाणे भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणे कामी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९,675 ०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ लगत मा. तहसिलदारसो ता. चंदगड यांचेकडील आरटीएस/कावि/१६७२/२०२६ दि. १४/०८/२०२६ चे पत्र आणि मा. तहसिलदारसो ता. चंदगड यांचेकडील क्र.हेरे सरंजाम/कावि/१७१५/२०२६ दि.२४/०८/२०२६ चे आदेशानुसार हेरे सरांजाम जमिनी पूर्ती भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी नोंद केले असे.",
  "talathi": "रोहिदास आंधळे"
}
