{
  "village_code": "273400120428480000",
  "village_name": "अडकूर",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3749,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-04",
  "objection_until": "2026-09-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:11:47Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/09/2026\nलिहुन देणार:-\nविष्णू गणू खौनेवाडकर रा. अडकूर(खाता क्रमांक8048) यांचे गट/सर्व्हे क्रमांक190, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकृष्णा विठोबा सुतार , (खाता क्रमांक :-9780)गट/सर्व्हे क्रमांक 190 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चंदगड जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1438 दिनांक 21/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nगट न 190 पैकी क्षेत्र 0.02 हे आर हे दुय्यम निंबधक चंदगड यांचेकडील खरेदी दस्त न 1438/2014 दि .21/06/2024 ने खरेदी देणार यांचेकडून खरेदी घेणार यांनी खरेदी घेतले असलेने ,महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील दि 03.11.2025 व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र .R AND FD -31060 (60) /13/2025 -MRF (Desk l1)(Cmp .No 1333447) दि .04/11/2025 शासन निर्णय प्रमाणे दिले मार्गदर्शन सूचना क्रमांक 1 प्रमाणे रद्द केलेल्या फेरफारची नोंद घेणेत यावी अशी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.तुकडेजोड तुकडेबंदी खाली फेरफार न 3281 ने नोंद झाले फेरफारची फेरनोंद करून,आजरोजी खरेदी देणार विष्णू गणू खौनेवाडकर यांचे हिस्सेचे अडकुर ता .चंदगड येथील गट न 190 मधील क्षेत्र 0.02 हे आर खरेदी घेणार –कृष्णा विठोबा सुतार नावे दाखल करणेस फेरफार नोंद..",
  "talathi": "संजय पांडुरंग सरोळकर"
}
