{
  "village_code": "273400120428550000",
  "village_name": "काजिर्णे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 686,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:15:13Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक आर.टी.एस.अपील नंबर ५१/२०२५/दि.०१/०७/२०२६\nआदेश दिनांक : 01/07/2026\nबाजूस दाखल केले जमीन मौजे काजीर्ने येथील अपिलार्थी श्रीमती सुभद्रा लक्ष्मण जाधव यांनी दिनांक २१/०३/२०२५ रोजी मा.उपविभागीय अधिकारी सो गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांचेकडे गावी गट क्रमांक १७० मध्ये वारस ठराव क्रमांक १२८ नुसार नोंद फेरफार क्रमांक ४६२ रद्द करणे कामी अपील केला आहे सदर अपिलाच्या अनुषंगाने मा.मा.उपविभागीय अधिकारी सो गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्रमांक आर.टी.एस.अपील नंबर ५१/२०२५/दि.०१/०७/२०२६ नमूद आदेशानुसार गट क्रमांक १७० मध्ये वारस ठराव क्रमांक १२८ नुसार नोंद फेरफार क्रमांक ४६२ रद्द करून अपिलार्थी यांचे नाव पूर्ववत सुभद्रा लक्ष्मण जाधव हे नोंद करणेस आदेश झालेने वारस फेरफार क्रंमाक ४६२ मंजूर दिनांक १६/०४/२०१७ ने नोंद झालेली नावे कमी करून पूर्ववत सुभद्रा लक्ष्मण जाधव यांचे नाव नोंद करणेस नोंद केले असे.",
  "talathi": "संजय हरीदास राठोड"
}
