{
  "village_code": "273400120428600000",
  "village_name": "पुंद्रा",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1187,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:50Z",
  "surveys": [
    "32/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. चंदगड शाखा- कानुर बु.\nगहाणखत लिहुन देणार : महादेव दत्तात्रय कुडतरकर रा. पुंद्रा यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2219-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/1 क्षेत्र 0.5432 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव दत्तात्रय कुडतरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nपांडुरंग महादेव कुडतरकर (खाता क्रमांक :- 6722) ,",
  "talathi": "अजय सटुप्पा नाईक"
}
