{
  "village_code": "273400120428650000",
  "village_name": "चंदगड",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9298,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:43Z",
  "surveys": [
    "847/ब/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहून देणार : श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि.आजरा शाखा चंदगड\nलिहून घेणार : सुनिल मारुती हासुरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 847/ब/25 तपशिल : दि 12/03/18 रोजी श्री सुनिल मारुती हासुरे यांच्या नांवे नोंद श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सो.लि. आजरा शा.चंदगड तारण गहाणखत र.रु 900000/- मान्यतादार सौ स्नेहल सुनिल हासुरे. - 6059\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार सुनिल मारुती हासुरे यांनी वर्दी अर्ज व शाखाधिकारी श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि.आजरा शाखा चंदगड यांचेकडील जावक क्र./93/2026-2027 दि.20/08/2026 रोजीचे पत्र व बँकेची कोणतेही येणे बाकी नसलेबाबत चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन नितीन धर्माधिकारी"
}
