{
  "village_code": "273400120428650000",
  "village_name": "चंदगड",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:43Z",
  "surveys": [
    "540"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nस्थावर मिळकत जप्ती आदेश नोंद कमी करणे-\nलिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी दि चंदगड अर्बन को-ऑप बँक लि.चंदगड\nलिहून घेणार : रामचंद्र भरमु ओऊळकर रा.चंदगड\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार रामचंद्र भरमू ओऊळकर यांचे हिस्सेवर चंदगड अर्बन को-ऑप.बँक लि.चंदगड यांचेकडील कर्जदार अ.सत्तार महमद नाईक यांचे कर्ज र.रु.200000/- थकीत गेलेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 101 व नियम 107 प्रमाणे जामीनदार असलेने फेरफार क्र.6557 दि.18.07.2019 नुसार स्थावर मिळकत जप्ती आदेश नोंद केला. कर्जदार अ.सत्तार महमद नाईक यांनी सदर कर्जाची संपूर्ण रक्कम भरणा केलेने अर्जदार रामचंद्र भरमू ओऊळकर यांनी वर्दी अर्ज व विशेष वसुली व विक्री अधिकारी दि चंदगड अर्बन को-ऑप बँक लि.चंदगड यांचेकडील जा.क्र.08/26-27 दि.24/08/2026 चे सदर स्थावर मिळकतीवरील जप्ती बोजा नोंद कमी करणेबाबतचे पत्र दिलेने सात बारा पत्रकी इतर हक्कात नोंद असलेला सदरची मिळकत तबदील करणे ,तीवर बोजा करणे ,बक्षिस अगर कोणत्याही प्रकारे हस्तांतरणास मनाई शेरा कमी करणेस फेरफार नोंद.",
  "talathi": "गजानन नितीन धर्माधिकारी"
}
