{
  "village_code": "273400120428650000",
  "village_name": "चंदगड",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9302,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:43Z",
  "surveys": [
    "730",
    "847/ब/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/08/2026\nस्थावर मिळकत जप्ती आदेश नोंद -\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार कृष्णा भिमाणा तेरणीकर यांनी चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील सेवक सहकारी पतसंस्था मर्या.चंदगड यांच्या कडून घेतलेले कर्ज र रु 751378 /- थकीत राहिल्याने बँकेने कर्जदार यांचे विरुद्ध दावा दाखल केला होता .सदर दाव्यानुसार मे.सहकार न्यायालय क्र.1 कोल्हापुर/मे.सहाय्यक निंबधक सहकारी संस्था चंदगड ता -चंदगड जि-कोल्हापूर यांचेकडील वसुली प्रमाणपत्र क्र.7/2026 दि .18/03/2026 लगत मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील सेवक सहकारी पतसंस्था मर्या.चंदगड यांचेकडील जावक क्र .65/2026 दि .13/08/2026 चा स्थावर मिळकत जप्ती हुकुम प्राप्त झालेने 7/12 च्या इतर हक्कात कृष्णा भिमाणा तेरणीकर यांचे हिस्सेचे क्षेत्रावर चंदगड तालुका पंचायत समिती स्तरावरील सेवक सहकारी पतसंस्था मर्या.चंदगड याचेकडील थकीत कर्ज कामी सदर स्थावर मालमत्ता, हस्तांतरण, विक्री ,बक्षीस अथवा तारण देणेस मनाई. असा शेरा दाखल करणेस फेरफार नोंद.",
  "talathi": "गजानन नितीन धर्माधिकारी"
}
