{
  "village_code": "273400120428650000",
  "village_name": "चंदगड",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9303,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:43Z",
  "surveys": [
    "626"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री ज्योतीर्लींग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदगड, ता.चंदगड\nगहाणखत लिहुन देणार : योगेश बाळकृष्ण कुडतकर रा. चंदगड यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2141-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 626 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश बाळकृष्ण कुडतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन नितीन धर्माधिकारी"
}
