{
  "village_code": "273400120428650000",
  "village_name": "चंदगड",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:43Z",
  "surveys": [
    "706/1",
    "791/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nमौजे चंदगड येथील गट न 706/1 मधील एकूण क्षेत्र 4.1383 हे आर ,पो ख क्षेत्र 0.22 व 791/1 मधील क्षेत्र 1.36 हे आर या जमिनीवरील कु.का.कलम 43 ची अट शिथिल करून भू -धारणा वर्ग 1 करून मिळणेबाबत अर्जदार यांनी आवश्यक कागद पत्रासह मा.तहसीलदार सो चंदगड यांचेकडे अर्ज केला.सदर जमिनीवरील कु.का.कलम 43 ची अट शिथिल करून भू -धारणा वर्ग 1करणेकामी मा .तहसीलदार सो चंदगड यांचेकडील क्र.कु.का.कलम 43/एस आर/38/2026 दि .07/10/2026 व क्रमांक टेनन्सी एस आर /53/2014 दि 08/08/2014 चा आदेश प्राप्त झालेने आदेशातील 1 ते 4 अटीस अधीन राहून इत्तर हक्कात दाखल असलेला कु.का.कलम 43 ची अट शेरा कमी करून जमीन भू धारणा पद्धत वर्ग -1 करणेस व इतर हक्कात “आदेशातील 1 ते 4 अटीस अधीन राहून संपूर्ण क्षेत्रावरील कु.का.कलम 43 ची अट शिथिल “असा शेरा दाखल करणेस फेरफार नोंद .",
  "talathi": "गजानन नितीन धर्माधिकारी"
}
