{
  "village_code": "273400120428650000",
  "village_name": "चंदगड",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9315,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:43Z",
  "surveys": [
    "168/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलक्ष्मी मुक्ती परिपत्रकानुसार नोंद -\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार इरफान सिलेमान नाईक यांनी जिवंत 7/12 मोहीम टप्पा-2 ,महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र-2025/प्र.क्र 178/ल -1 दि .19/03/2025 प्रमाणे लक्ष्मी मुक्ती परिपत्रक महाराष्ट्र शासन महसूल व वन –विभाग परिपत्रक क्र.एस -14/216816/प्र .क्र.458/ल 6,प्रमाणे स्वत:च्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीचा नावाचा 7/12 च्या उताऱ्यात स्वत:बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद व्हावी म्हणून अर्जा सोबत प्रतिज्ञापत्र व “लक्ष्मी मुक्ती “परिपत्रक दाखल केलेवरून इरफान सिलेमान नाईक व सहहिस्सेदार म्हणून परवीन इरफान नाईक यांचे नाव 7/12 पत्रकी दाखल करणेस नोंद.",
  "talathi": "गजानन नितीन धर्माधिकारी"
}
