{
  "village_code": "273400120428680000",
  "village_name": "आसगांव",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:03:28Z",
  "surveys": [
    "367"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या,चंदगड\nलिहून घेणार : वैजयंती रामचंद्र पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 367 तपशिल : प्रमाणे कृष्णाबाई भ्र शंकर पाटील ,नितीन गावडू पाटील ,राहुल गावडू पाटील यानी श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदगड ता चंदगड जि कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1480\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार यांनी वर्दी अर्जासोबत दुय्यम निंबधक चंदगड 1914 दि.27/08/2026 चे रिकन्व्हेन्स डीड दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन नितीन धर्माधिकारी"
}
