{
  "village_code": "273400120428710000",
  "village_name": "इनाम कोळींद्रे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:04:10Z",
  "surveys": [
    "20/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : चंदगड तालुका लाकूड ठेकेदार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या,चंदगड\nलिहून घेणार : नामदेव मष्णू कांबळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 20/3 तपशिल : चंदगड तालुका ला. ठे. ग्रा. बि. शे. स. प. म. चंदगड बो. र. रु. 40,000/- नामदेव. - 1098\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार यांनी वर्दी अर्जासोबत चंदगड तालुका लाकूड ठेकेदार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या,चंदगड यांचेकडील जावक क्र.96/2026-27 दि.17/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन नितीन धर्माधिकारी"
}
