{
  "village_code": "273400120428730000",
  "village_name": "केंचेवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 836,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:54:23Z",
  "surveys": [
    "238"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रें.क.नं.180/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमौजे केंचेवाडी येथील खातेदार लिला बाळकृष्ण बागडी व कल्पना भरमू बागडी यांनी मौजे केंचेवाडी येथील जमिनी बाबत दिवाणी व फौजदारी न्यायालय चंदगड रें.क.नं.180/2026 चा वाटणीचा दावा दाखल केला होता.दाव्याची नक्कल प्रत जोडून अर्ज केला असून दिवाणी व फौजदारी न्यायालय चंदगड येथील मौजे केंचेवाडी येथील जमिन गट क्रमांक 238 क्षेत्र 0.18 हे.आर. बाबत दावा लोक न्यायालयामध्ये वादी लिला बाळकृष्ण बागडी वै. व प्रतिवादी यशवदा गोपाळ बागडी वै. यांचेत आपसात तडजोडीने मिटविणेत आला असून गट नं. 238 क्षेत्र 0 हे.18 आर च्या दावा जमिनींचे 7/12 पत्रकी प्रतिवादी यशवदा गोपाळ बागडी व शिला विष्णू बागडी यांची नावे कमी करून वादी लिला बाळकृष्ण बागडी व कल्पना भरमू बागडी यांचे नाव गाव दफ्तरी दाखल करून कोर्ट हुकूमनामा प्रमाणे गाव नमुना नं.7/12 दाखल केले.ता.म.",
  "talathi": "रोहिदास आंधळे"
}
