{
  "village_code": "273400120428760000",
  "village_name": "वाळकोळी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1149,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:33:45Z",
  "surveys": [
    "622"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अष्टविनायक गृहतारण सहकारी संस्था मर्या.मजरे कार्वे,पाटणे फाटा ता.चंदगड जि.कोल्हापुर\nगहाणखत लिहुन देणार : कृष्णा जानू कुट्रे ,तुकाराम जानू कुट्रे ,मनोहर जानू कुट्रे ,मारुती जानू कुट्रे रा. वाळकोळी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2083-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 622 क्षेत्र 1.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा जानू कुट्रे ,तुकाराम जानू कुट्रे ,मनोहर जानू कुट्रे ,मारुती जानू कुट्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिदास आंधळे"
}
