{
  "village_code": "273400120428760000",
  "village_name": "वाळकोळी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1151,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:33:45Z",
  "surveys": [
    "314",
    "315",
    "316"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/नोंदवह्या सुस्थितीत ठेवणे/एसआर/१३/२०२६\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमौजे वाळकोळी ता.चंदगड येथील गट नंबर 314,३१५,३१६ या जमिनीतील खातेदार श्री तुकाराम निंगोजी गावडे यांनी अर्ज केला होता त्यास अनुसरून मा. तहसिलदारसो चंदगड यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/नोंदवह्या सुस्थितीत ठेवणे/एसआर/१३/२०२६ दि.१३/१०/२०२६ चा प्राप्त झालेने मौजे वाळकोळी ता.चंदगड येथील गट नंबर 314,३१५,३१६ या जमिनीतील खातेदार श्री तुकाराम नागोजी गावडे ऐवजी श्री तुकाराम निंगोजी गावडे अशी दुरुस्ती 7/१२ पत्रकी करून नोंद.",
  "talathi": "रोहिदास आंधळे"
}
