{
  "village_code": "273400120428770000",
  "village_name": "नागनवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1628,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:15:38Z",
  "surveys": [
    "145",
    "184",
    "193",
    "271",
    "364",
    "398"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक : 156/101/375/2025\nआदेश दिनांक : 16/07/2025\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मालन चंद्रशेखर गावडे यांचे पती चंद्रशेखर भरमू गावडे यांनी श्री कल्मेश्वर सहकारी पतसंस्था लि, मुंबई यांच्या कडील र रु ७९०९८/- दि. 31/05/2025 अखेर चे कर्ज थकीत राहिल्याने कर्जदार मालन चंद्रशेखर गावडे हे राहिल्याने बँकेने कर्जदार/जामीनदार यांचे विरुद्ध दावा दाखल केला होता .सदर दाव्यानुसार मे.सहाय्यक निंबधक सहकारी संस्था यांचेकडील वसुली हुकुमनामा क्र.1479/2024-25 लगत मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री कल्मेश्वर सहकारी पतसंस्था लि, मुंबई यांचेकडील जावक क्र .156/101/375/2025 दि .16/07/2025 चा स्थावर मिळकत जप्ती हुकुम प्राप्त झालेने 7/12 च्या इतर हक्कात मालन चंद्रशेखर गावडे यांचे पती चंद्रशेखर भरमू गावडे यांचे हिस्सेचे क्षेत्रावर श्री कल्मेश्वर सहकारी पतसंस्था लि, मुंबई याचेकडील थकीत कर्ज कामी सदर स्थावर मालमत्ता, हस्तांतरण, विक्री ,बक्षीस अथवा तारण देणेस मनाई. असा शेरा दाखल करणेस फेरफार नोंद.",
  "talathi": "प्रथमेश सुधाकर देसाई"
}
