{
  "village_code": "273400120428770000",
  "village_name": "नागनवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1630,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:15:38Z",
  "surveys": [
    "352"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अर्जुन ठाणू गावडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अर्जुन ठाणु गावडा ऐवजी अर्जुन ठाणू गावडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/एसआर/वि.सु./52/2026 दि. 20/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- 2573249 अन्वये अर्जुन ठाणु गावडा ऐवजी अर्जुन ठाणू गावडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रथमेश सुधाकर देसाई"
}
