{
  "village_code": "273400120428830000",
  "village_name": "दाटे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3121,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:14:41Z",
  "surveys": [
    "100/2",
    "110/1",
    "110/3",
    "119",
    "147",
    "166",
    "168",
    "169/2",
    "172",
    "187/2",
    "192/2",
    "2/1",
    "201",
    "202",
    "204",
    "213/2",
    "219",
    "23",
    "230",
    "242",
    "247/1",
    "247/2",
    "249",
    "250",
    "257",
    "265/2",
    "267",
    "270",
    "282",
    "298",
    "299",
    "300/1",
    "300/2",
    "304",
    "314/1",
    "317/1",
    "321",
    "326/2",
    "328",
    "333",
    "340/1",
    "346/1",
    "52",
    "56/4",
    "57/2",
    "59",
    "69",
    "82",
    "89/2",
    "94",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/09/2026\nमौजे दाटे ता. चंदगड येथील जमिनी ह्या हेरे संरजाम वतनातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे त्याप्रमाणे तालुका हुं. नं. हू.नं .W.T.N ५६७ दि.०६/०१/१९५५ नुसार फेरफार नोंद झाला असून त्यानुसार राजकीय इनामे खालसा करणेच नियम १९५२ मधील 6 (1) यातील तरतुदीनुसार अनुसरून झालेले फेरफार क्र.८४३,८४४,८४५,८४६,८४७,८४८,८५०,८५१,८५२,८५३,८५४,८५५,८५७,८५९,८६१,८६०,८६२,८६३,८६४,८६५,८६६,८६७,८६८,८६९,८७०,८७१,८७२,८७३,८७४,८७५,८७६,८७७,८७८,८७९,८८०,८८१,८८२,८८३,८८४,८८५,८८६,८८७,८८८,८८९,९०३,९०४,९०५,९०६,९०७,९०८,९०९,९१०,९११,९१२,९१३,९१४,९१५,९१६,९१७,९१८,९१९,९२०,९२१,९२२,९२३,९२४,९२५,९२७,९२८,९२९,९३०,९३१,९३२,९३३,९३४,९३६,९३७,९३८,९३९,९४०,९४१,९४२,९४३,९४४,९४५,९४६,९४७,९४८,९४९,९५०,९५१,९५२,९५३,९५४,९५५,९५६,९५७,९५८,९५९,९६०,९६१,९६२,९६३,९६४,९६५,९६६,९६७,९६८,९६९,९७०,९७१,८४९,८५८,९३५,८५६,८९२,८९३,८९४ प्रमाणे भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणे कामी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ लगत मा. तहसिलदारसो ता. चंदगड यांचेकडील आरटीएस/कावि/१६७२/२०२६ दि. १४/०८/२०२६ चे पत्रानुसार हेरे संरजाम जमिनी पूर्ती भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ) मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी नोंद केले असे.",
  "talathi": "स्‍वाती शत्रृघ्‍न शेटवे"
}
