{
  "village_code": "273400120428840000",
  "village_name": "वरगांव",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:33:30Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026\nमा.मंडळ अधिकारी नागनवाडी ता.चंदगड यांजकडील स.बा.नं.८७६/२०२६ दिनांक ११/०९/२०२६ नुसार तसेच महसूल व वन विभाग शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई-१४९२५९९ दि.०१ जुलै २०२६ नुसार गाव मौजे वरगाव येथील गट क्रमांक १६८ क्षेत्र ४.३१.०० हे.आर.चौ.मी.पोटखराब ०.२०.०० हे.आर.चौ.मी.आकारणी ३.६१ मध्ये भूधारणा भोगवटादार वर्ग २ कमी करून वर्ग १ केली व इतर अधिकारातील अविभाज्य व तबदील न करणे शर्तीवर शेरा कमी केला.",
  "talathi": "स्‍वाती शत्रृघ्‍न शेटवे"
}
