{
  "village_code": "273400120428850000",
  "village_name": "गुडेवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1307,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:08Z",
  "surveys": [
    "191",
    "341",
    "55"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री सातेरीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.बागिलगे ता.चंदगड जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : सुबराव आप्पाणा पाटील रा. गुडेवाडी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2255-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191, 341, 55 क्षेत्र 0.1075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुबराव आप्पाणा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nभरत आप्पाना पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 330) ,",
  "talathi": "स्‍वाती शत्रृघ्‍न शेटवे"
}
