{
  "village_code": "273400120428850000",
  "village_name": "गुडेवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1310,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:08Z",
  "surveys": [
    "430",
    "725/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक अ.का.३/भूसुधार/३६२०/९२\nआदेश दिनांक : २५/०९/१९९२\nआदेशाने मौजे गुडेवाडी येथील गट क्र. ४३०,७२५/अ मधील महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग निर्णय परिपत्रक क्रमांक एस-१४/२१६८१६२ प.क्र.४५८/ल ६ तसेच क्रमांक अ.का.३/भूसुधार/३६२०/९२ दि.२५/०९/१९९२ प्रमाणे लक्ष्मी मुक्ती योजना मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा ७/१२ उताऱ्यात पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत गाव मौजे गुडेवाडी येथील गट क्रमांक ४३०,७२५/अ मारूती धाकलू पाटील यांच्या मालकी सदरी सहहिस्सेदार म्हणून त्यांच्या पत्नी भारती मारूती पाटील याचे नाव वरील परिपत्रकान्वये नोंद केली.",
  "talathi": "स्‍वाती शत्रृघ्‍न शेटवे"
}
