{
  "village_code": "273400120428950000",
  "village_name": "माणगांव",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3051,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:20:06Z",
  "surveys": [
    "1484",
    "303"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : दि आजरा अर्बन को.ऑप बँक लि.,आजरा मल्टी स्टेट ता आजरा शाखा कारवे तर्फे वरिष्ठ अधिकारी श्री. संकेत आंनदा भिऊंगडे\nगहाणखत लिहुन देणार : शामराव गोपाळ बेनके रा. माणगांव यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2087-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1484, 303 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव गोपाळ बेनके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nश्री बालाजी कॅश्यू प्रोससिंग अॅन्ड मार्केटींग प्रोप्रा शामराव गोपाळ बेनके कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nश्री बालाजी कॅश्यू प्रोससिंग अॅन्ड मार्केटींग प्रोप्रा शामराव गोपाळ बेनके कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nश्री बालाजी कॅश्यू प्रोससिंग अॅन्ड मार्केटींग प्रोप्रा शामराव गोपाळ बेनके कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "अमोल आनंदा जाधव"
}
