{
  "village_code": "273400120429030000",
  "village_name": "नरेवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:15:12Z",
  "surveys": [
    "38",
    "39",
    "4",
    "41",
    "410",
    "411",
    "413",
    "414",
    "415",
    "418",
    "419",
    "42",
    "420",
    "421",
    "422",
    "423",
    "424",
    "425",
    "426",
    "427",
    "43",
    "431",
    "432",
    "433",
    "434",
    "435",
    "436",
    "437",
    "438",
    "439",
    "44",
    "440",
    "441",
    "442",
    "443",
    "444",
    "445",
    "45",
    "46",
    "466",
    "467",
    "468",
    "471",
    "472",
    "473",
    "474",
    "476",
    "477",
    "479",
    "480",
    "484",
    "485",
    "488",
    "489",
    "490",
    "491",
    "492",
    "493",
    "494",
    "495",
    "496",
    "497",
    "498",
    "499",
    "50",
    "500"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nमौजे नरेवाडी ता. चंदगड येथील जमिनी ह्या हेरे संरजाम खुतातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे त्याप्रमाणे तालुका महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ प्रमाणे धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणेस पात्र आहेत त्याप्रमाणे तालुका हू.नं .W.T.N ५६७ दि.०६/०१/१९५५ तसेच मे.मामलेदार सो ता.चंदगड यांचा हू.नं ६९/१२/०४/६० प्रमाणे हरे संरजाम सर्वे/नंबर वरील सन १९५२ नियम ६(१)वाटप फेरफार क्र. 443,444,445,446,447,448,449,450,451,452,453,454,455,456,457,458,459,460,461, 462,463,464,465,466,467,468,469,470,471,472,473,474,475,476,477,478,479,480,481,482,483,484,485,486,487,488,489,490,491,492,493,494,495,496,497,498,499,500,501,502,503,504,505,506,507,508,509,510,511,512,513,514,515,516,517,518 प्रमाणे जमिनीचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी नोंद केले असे.",
  "talathi": "प्रथमेश सुधाकर देसाई"
}
