{
  "village_code": "273400120429030000",
  "village_name": "नरेवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 710,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:15:12Z",
  "surveys": [
    "600",
    "603",
    "604",
    "606",
    "607",
    "608",
    "609",
    "610",
    "611",
    "612",
    "613",
    "614",
    "615",
    "616",
    "617",
    "618",
    "621",
    "622",
    "625",
    "626",
    "627",
    "629",
    "630",
    "632",
    "633",
    "634",
    "635",
    "636",
    "637",
    "638",
    "639",
    "640",
    "641",
    "642",
    "643",
    "644",
    "68",
    "69",
    "7",
    "70",
    "71",
    "73",
    "74",
    "75",
    "77",
    "78",
    "79",
    "8",
    "80",
    "81",
    "82",
    "83",
    "84",
    "85",
    "89",
    "9",
    "93",
    "95",
    "96",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026\nमौजे नरेवाडी ता. चंदगड येथील जमिनी ह्या हेरे संरजाम खुतातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे त्याप्रमाणे तालुका महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ प्रमाणे धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणेस पात्र आहेत त्याप्रमाणे तालुका हू.नं .W.T.N ५६७ दि.०६/०१/१९५५ तसेच मे.मामलेदार सो ता.चंदगड यांचा हू.नं ६९/१२/०४/६० प्रमाणे हरे संरजाम सर्वे/नंबर वरील सन १९५२ नियम ६(१)वाटप फेरफार क्र. 443,444,445,446,447,448,449,450,451,452,453,454,455,456,457,458,459,460,461, 462,463,464,465,466,467,468,469,470,471,472,473,474,475,476,477,478,479,480,481,482,483,484,485,486,487,488,489,490,491,492,493,494,495,496,497,498,499,500,501,502,503,504,505,506,507,508,509,510,511,512,513,514,515,516,517,518 प्रमाणे जमिनीचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी नोंद केले असे.",
  "talathi": "प्रथमेश सुधाकर देसाई"
}
