{
  "village_code": "273400120429090000",
  "village_name": "राजगोळी बुद्रुक",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2077,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:32:48Z",
  "surveys": [
    "593"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत कुदनूर, ता. चंदगड जि. कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : यल्लूबाई मष्णू पाटील रा. राजगोळी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2237-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 593 क्षेत्र 0.4060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यल्लूबाई मष्णू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरणकुमार आणा माने"
}
