{
  "village_code": "273400120429150000",
  "village_name": "कोवाड",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T23:28:03Z",
  "surveys": [
    "47/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार वैजू दत्तु वांद्रे यांनी दिले अर्जास अनुसरून मौजे कोवाड,तालुका चंदगड येथील बाजूस दाखल गट क्रमांक 47/क एकूण क्षेत्र हे.आर 0.8090 पैकी हे.आर 0.6926 बाबत खातेदार दत्तु जोती/जोतीबा वांद्रे यांनी आपले हयातीत दिनांक -16/01/2024 रोजी अनोंदणीकृत मृत्युपत्र केले असून दत्तु जोती/जोतीबा वांद्रे यांचा मृत्यू दिनांक – 25/09/2026 रोजी झाला आहे. अर्जासोबत सदर मृत्युपत्रासह मृत्यू दाखला सादर केला आहे.सबब मृत्युपत्राप्रमाणे दत्तु जोती/जोतीबा वांद्रे यांना पार्वती दत्तु वांद्रे (पत्नी), तुकाराम दत्तु वांद्रे (मुलगा), प्रेमा जानबा पाटील(मुलगी),संजीवनी सटूप्पा भिंगुडे (मुलगी) , वैजू दत्तु वांद्रे (मुलगा) असे सरळ वारस असून पत्नी पार्वती यांचा मृत्यू सन 2014 मध्ये झाला आहे. मृत्युपत्रानुसार बाजूस दाखल गट क्रमांक 47/क संपूर्ण हिस्सा हे.आर 0.6926 वैजू दत्तु वांद्रे यांना मालकी हक्काने देणेत आला आहे.तरी अधिकार अभिलेखात वैजू दत्तु वांद्रे यांचे नावे नोंद करणेकामी फेरफार दाखल केला असे.",
  "talathi": "प्रशांत रामचंद्र पाटील"
}
