{
  "village_code": "273400120429150000",
  "village_name": "कोवाड",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6377,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T23:28:03Z",
  "surveys": [
    "1",
    "2/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या चंदगड\nलिहून घेणार : सोमनाथ जानबा महागावकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : प्रमाणे जानबा सोनबा महागांवकर ,सोमनाथ जानबा महागावकर यानी श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सह पत संस्था मर्या चंदगड शाखा कोवाड - यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5813\nसर्व्हे क्रमांक : 2/21 तपशिल : प्रमाणे जानबा सोनबा महागांवकर ,सोमनाथ जानबा महागावकर यानी श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सह पत संस्था मर्या चंदगड शाखा कोवाड - यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5813\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील रिकन्व्हेयन्स ऑफ मॉर्गेज दस्त क्रमांक २१६१ दिनांक १४/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत रामचंद्र पाटील"
}
