{
  "village_code": "273400120429210000",
  "village_name": "कालकुंद्री",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2810,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:15:53Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजीव गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुद्नुर,ता.चंदगड जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : विनायक शिवाजी पाटील ,संदीप शिवाजी पाटील रा. कालकुंद्री यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2148-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 0.4814 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक शिवाजी पाटील ,संदीप शिवाजी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्निल संपतराव घाटगे"
}
