{
  "village_code": "273400120429350000",
  "village_name": "मौजे कार्वे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1260,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:32:15Z",
  "surveys": [
    "115",
    "304"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nलिहुन देणार : ताम्रपर्णी नागरी सहकारी पत सं मर्या.कोवाड\nलिहुन घेणार : मारुती रवळू कांबळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 304 वर फेरफार क्रमांक 316 ने घेतलेला बोजा ताम्रपर्णी नागरी सह. पत संस्था मर्या कोवाड यांचे कडून र.रु.60000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वाय एस काबळे"
}
