{
  "village_code": "273400120429360000",
  "village_name": "मजरे कार्वे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1859,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:18:24Z",
  "surveys": [
    "299/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : वसुली अर्ज क्र.05/२०२६ कलम १०१/२०२६\nआदेश दिनांक : 13/08/2026\nजप्ती आदेश -संतु सटूप्पा कांबळे यांनी चंदगड तालुका पंचायत समिती सेवक सहकारी पत सं.चंदगड यांच्या कडील बोजा र रु 17,78,348/- थकीत असल्यने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व कलम १५६ नियम १९६१ व 107 (10) विशेष वसुली अधिकारी यांचे पत्र व मा. अपर जिल्हाअधिकार कार्यालय कोल्हापूर यांचे परीपत्रक नुसार गट ण 299 अ च्या इत्तर हक्क्त हस्तांतर करणेस ,खरेदी ,बोजा ,देणगी देनेस मनाई आदेश करून नोंद.",
  "talathi": "वाय एस काबळे"
}
