{
  "village_code": "273400120429360000",
  "village_name": "मजरे कार्वे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1860,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:18:24Z",
  "surveys": [
    "392",
    "396",
    "411"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र.२७१./व अधिकारी /स्थवर जप्ती /रवळनाथ पत.स./२०२६-27\nआदेश दिनांक : 20/08/2026\nजप्ती आदेश-शिवाजी नारायण बोकडे यांनी श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती पत.सं.मर्या चंदगड यांचा बोजा थकीत केलेने जामीनदार संभाजी गुंडू बोकडे यांचे गट ण 392,३९६,411 वर महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व कलम १५६ व नियम १९६१ च्या नियम 107 नुसार व अपर जिल्हाअधिकार कार्यालय कोल्हापूर यांचे परीपत्र का नुसार संस्थेचा बोजा र रु 33,43,९२५/- यांचे 7/12 पत्रकी थकीत कर्जचा बोजा नोंद करून मिळकत विक्री करणेस,नावात बदले करणेस,हस्तांतर करणेस, मनाई आदेश करून नोंद.",
  "talathi": "वाय एस काबळे"
}
