{
  "village_code": "273400120429360000",
  "village_name": "मजरे कार्वे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1862,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:18:24Z",
  "surveys": [
    "390",
    "392",
    "396",
    "411"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र./२८५/व.अधिकारी/स्थावर जप्ती/रवळनाथ पत .स./२०२६-२७\nआदेश दिनांक : 11/09/2026\nजप्ती आदेश -श्री परसू भावकू पाटील यांनी रवळनाथ पत .स.चे कर्ज र रु ३०००००/- थकीत केलेने जमीनदार श्री संभाजी गुंडू बोकडे यांचे गट.न३९०,३९२,३९६,४११. वर रवळनाथ ग्रामीण बिगर शेती पत.स. ने थकबाकी बोजा र.रु ३६८८००/- नोंद करणे कमी वसुली व विक्री अधिकारी यांचे पत्र व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ नुसार व अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे परीपत्र नुसार जमीनदार यांच्या गट .न वर थकबाकी बोजा नोंद करून मिळकत विक्री करणेस,नावात बदल करणेस,हस्तांतर करणेस, बक्षीस देणेस,बोजा करणेस मनाई आदेश दाखल करून नोंद.",
  "talathi": "वाय एस काबळे"
}
