{
  "village_code": "273400120429430000",
  "village_name": "शिनोळी खुर्द",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2572,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:34:11Z",
  "surveys": [
    "114/1",
    "73/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार परशराम नागो मनोळकर हे मारुती नारायण मनोळकर यांनी घेतलेल्या कर्जास जमीनदार आहेत त्यांनी घेतलेले कर्ज मुदतीत परत फेड केले नसलेने जमीनदार परशराम नागो मनोळकर यांचे सर्व्हे नं.७३/२,११४/१ या ७/१२ मिळकतीवर र.रु ८०८९२८० /- इतक्या रक्कमेचा थकबाकी बोजा व सदर मिळकत विक्री करणेस ,नावात बद्दल करणेस,हस्तांतर करणेस,बक्षिस देण्यास , इतर हक्क नोंद करणेस मनाई करणेसाठी मा.वसुली अधिकारी श्री.रवळनाथ ग्रामीण बि. शेती .सह.पत संस्था मर्या चंदगड यांचे कडील आदेश जा.क्र.२६१/व .अधिकारी /स्थावर जप्ती /रवळनाथ पत संस्था /२०२६/२०२७ दि.०७/०८/२०२६ इ.रोजीचा आदेश प्राप्त झालेने ७/१२ चे इतर ह्क्कात वरीलप्रमाणे जप्ती बोजा दाखल करणेस नोंद ता.म.",
  "talathi": "शरद विठ्ठल नाकाडी"
}
