{
  "village_code": "273400120429430000",
  "village_name": "शिनोळी खुर्द",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2573,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:34:11Z",
  "surveys": [
    "135/5",
    "137",
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मारुती नारायण मनोळकर यांनी श्री.रवळनाथ ग्रामीण बि. शेती .सह.पत संस्था मर्या चंदगड यांचे कडून रक्कम रुपये ५००००००/- इतके कर्ज घेतले होते ते त्यांनी मुदतीत परत फेड केले नसलेने त्यांचे नावे असणारे ७/१२ च्या इतर हक्कात पतसंस्थेचा र.रु ८०८९२८० /- इतक्या रक्कमचा जप्ती बोजा दाखल करणेस तसेच सदरची मिळकत विक्री करणेस ,नावात बद्दल करणेस,हस्तांतर करणेस,बक्षिस देण्यास , इतर हक्क नोंद करणेस मनाई करणेसाठी विशेष वसुली अधिकारी श्री.रवळनाथ ग्रामीण बि. शेती .सह.पत संस्था मर्या चंदगड यांचे कडील स्थावर मिळकत जप्तीचा आदेश जा.क्र.२६०/व .अधिकारी /स्थावर जप्ती /रवळनाथ पत संस्था /२०२६/२०२७ दि.०७/०८/२०२६ ई रोजीचा जप्ती आदेश प्राप्त झालेने ७/१२ चे इतर ह्क्कात वरीलप्रमाणे जप्ती बोजा दाखल करणेस नोंद ता.म.",
  "talathi": "शरद विठ्ठल नाकाडी"
}
