{
  "village_code": "273400120429440000",
  "village_name": "शिनोळी बुद्रुक",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4337,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:34:27Z",
  "surveys": [
    "108/1",
    "109/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार श्री.राम स्टील प्रो.प्रा.प्रल्हाद विश्वनाथ जोशी यांचेकडून आर्थिक वर्ष सन २०१८/२०१९,२०२०/२०२१ व २०२१/२२ या मधील एकूण र.रु ९८२३६२ इतक्या रकमेची शासकीय वस्तू व सेवा कर विभागाची थकबाकी येणे बाकी असलेबाबत मा.सहायक राज्यकर आयुक्त (इचलकरंजी- ६०७) यांचे कार्यालय वस्तू व सेवाकर भवन कसबा बावडा मार्ग कोल्हापूर यांचेकडील क्र.स.रा.आ/इचलकरंजी- ६०७/KOL-NOD-D-०१०१/ जी एस टी थकबाकी /२०२६-२७ /ब -४६८ दि.२८/०९/२०२६ इ रोजीचे पत्र प्राप्त झालेने ७/१२ चे इतर हक्कात थकबाकी बोजा र.रु ९८२३६२ /- दाखल करणेस नोंद ता.म",
  "talathi": "शरद विठ्ठल नाकाडी"
}
