{
  "village_code": "273400120429450000",
  "village_name": "सुरूते",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1204,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:36:06Z",
  "surveys": [
    "141",
    "285"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा क्र २७०/व .अधिकारी /स्थवर जप्ती./रवळनाथ पत.स./२०२६-२७\nआदेश दिनांक : 20/08/2026\nजप्ती आदेश-शिवाजी नारायण बोकडे यांनी रवळनाथ ग्रामीण बिगर शेती पत.सं.चा बोजा थकीत असल्यने जमीनदार बाबुराव पांडुरंग गडकरी यांच्या मिळकती वर थकबाकी बोजा र रु ३३,४३,९२५/- नोंद करणे कामी वसुली व विक्री अधिकारी यांचे पत्र महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व अधिनियमातील कलम १५६ व नियम १९६१ चत नियम १०७ नुसार व अपर जिल्हाअधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचे परिपत्रक का नुसार जमीनदार बाबुराव पांडुरंग गडकरी यांचे गट ण १४१,२८५,वर थकबाकी बोजा नोंद करून विक्री करणेस,बोजा करणेस,हस्तांतर करणे,नावात बदल करणेस मनाई आदेश करून नोंद.",
  "talathi": "वाय एस काबळे"
}
