{
  "village_code": "273400120429450000",
  "village_name": "सुरूते",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1205,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:36:06Z",
  "surveys": [
    "516"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भाग्यलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत ढेकोळी, ता. चंदगड,जि. कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : चाळोबा खाचू मेलगे रा. सुरूते यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2230-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 516 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चाळोबा खाचू मेलगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वाय एस काबळे"
}
