{
  "village_code": "273400120429460000",
  "village_name": "माडवळे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1283,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:19:47Z",
  "surveys": [
    "237",
    "241",
    "247",
    "281",
    "3",
    "307",
    "424",
    "440"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026\nलिहून देणार : आय सी आय सी आय बँक लि. शा का चंदगड\nलिहून घेणार : विठ्ठल गुंडू पाटील\nगट नंबर/ सर्वे नंबर 241, 3, 237, 247, 424, 281, 307, 440 वरील आय सी आय सी आय बँक लि. शा का चंदगड यांचेकडून दिनांक 27/02/2015 व 24/03/2014 रोजी घेतलेले किसान क्रेडीट कार्ड कर्ज एकूण रक्कम रु. 1932900 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप अनंत कांबळे"
}
