{
  "village_code": "273400120429490000",
  "village_name": "सरोळी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 737,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:35:36Z",
  "surveys": [
    "311"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लक्ष्मी नागेंद्र कणबरकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लक्ष्मी नागेंद्र उरणकर ऐवजी लक्ष्मी नागेंद्र कणबरकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्रआरटीएस/एसआर/वि.सु/.172 दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/02/2026 मधील नोंदणी क्र.पी-25131735 अन्वये लक्ष्मी नागेंद्र उरणकर ऐवजी लक्ष्मी नागेंद्र कणबरकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "वाय एस काबळे"
}
