{
  "village_code": "273400120429520000",
  "village_name": "मळवीवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 894,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:19:27Z",
  "surveys": [
    "289"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. चंदगड अर्बन को.ऑप बँक लि. चंदगड, ता. चंदगड जि.कोल्हापूर शाखा तुडीये\nगहाणखत लिहुन देणार : परशराम गोविंद मोहिते रा. मळवीवाडी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2048-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परशराम गोविंद मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप अनंत कांबळे"
}
