{
  "village_code": "273400120429530000",
  "village_name": "खालसा म्हाळुंगे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 724,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:09Z",
  "surveys": [
    "36",
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मंगेश नारायण गावडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंगेश नारायण पाटील ऐवजी मंगेश नारायण गावडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.152 दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/05/2023 मधील नोंदणी क्र.पी- P238468 अन्वये मंगेश नारायण पाटील ऐवजी मंगेश नारायण गावडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "प्रदिप अनंत कांबळे"
}
