{
  "village_code": "273400120429580000",
  "village_name": "नांदवडे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1975,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:15:30Z",
  "surveys": [
    "893",
    "894"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. कोल्हापूर शाखा - हेरे तर्फे शाखा व्यवस्थापक श्री. तुकाराम महादेव गावडे\nगहाणखत लिहुन देणार : सदांनद नरसू गावडे ,स्नेहल सदांनद गावडे रा. नांदवडे यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2038-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 893, 894 क्षेत्र 0.5975 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदांनद नरसू गावडे ,स्नेहल सदांनद गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकुश दत्तात्रय लाटकर"
}
