{
  "village_code": "273400120429590000",
  "village_name": "करंजगांव",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1171,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:14:25Z",
  "surveys": [
    "383",
    "387"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : दि आजरा अर्बन को-ऑप.बँक लि.आजरा शाखा चंदगड\nलिहून घेणार : सटूपा भैरू पाटील आणि सदानंद सटूपा पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 387 तपशिल :बँक बोजा दि.आजरा अर्बन बँक शाखा चंदगड बोजा यांचा रू. 50,000/- - 167\nसर्व्हे क्रमांक : 383 तपशिल : बँक बोजा दि.आजरा अर्बन बँक शाखा चंदगड बोजा र. रू. 50,000/- - 166\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि आजरा अर्बन को-ऑप.बँक लि.आजरा शाखा चंदगड यांचेकडील पत्र दि.21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "इकबाल तांबोळी"
}
