{
  "village_code": "273400120429600000",
  "village_name": "हल्लारवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2074,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:36:54Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.एएलटी/एसआर /54/2026 तहसीलदार कार्यालय चंदगड\nआदेश दिनांक : 09/10/2026\nआदेशाने : मौजे हल्लारवाडी येथील गट नंबर 130 चे खातेदार भागोजी वैजू गिलबिले यांनी गट नंबर 130 इतर हक्कात असणारा जमीन मालक श्री.श्रीपाद गणेश नाडगौडा यांना रक्कम 230/- देणे असा शेरा कमी करणेबाबत तहसीलदार चंदगड यांना दिनांक 15/07/2026\nइ. रोजी अर्ज सादर केला होता सदर अर्जास अनुसरून मा.तहसीलदार चंदगड यांनी सदर शेरा कमी करणेसाठी क्र.एएलटी /एस आर /54 /2026 दि.09/10/2026 तहसीलदार कार्यालय चंदगड असा आदेश दिलेने सदर शेरा कमी करणे कामी नोंद.",
  "talathi": "इकबाल तांबोळी"
}
