{
  "village_code": "273400120429610000",
  "village_name": "हलकर्णी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3338,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:36:40Z",
  "surveys": [
    "360"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. चंदगड अर्बन को.ऑप बँक लि. चंदगड, ता. चंदगड जि.कोल्हापूर शाखा हलकर्णी फाटा\nगहाणखत लिहुन देणार : गोविंद धोंडीबा पाटील रा. हलकर्णी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2176-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 360 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद धोंडीबा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "इकबाल तांबोळी"
}
