{
  "village_code": "273400120429610000",
  "village_name": "हलकर्णी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3339,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:36:40Z",
  "surveys": [
    "289"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मराठा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदगड, ता.चंदगड, जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : निलम पारस दाणी रा. हलकर्णी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2210-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलम पारस दाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "इकबाल तांबोळी"
}
