{
  "village_code": "273400120429610000",
  "village_name": "हलकर्णी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:36:40Z",
  "surveys": [
    "548",
    "549",
    "649"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nआदेशाने : बाजूस दाखल जमिनीचे खातेदार राजाराम धुरा नाईक वै 20 रा.हलकर्णी यांचे नावे मौजे हलकर्णी येथील १}गटनंबर 548 क्षेत्र 17.83 हे.आर. पो.ख. 0.10 हे.आर.२}गट नंबर 549 क्षेत्र 8.99.90 हे.आर. पो.ख. 0.40 हे.आर 3} गटनंबर 649 क्षेत्र 2.93 हे.आर. पो.ख. 0.05 हे.आर इतकी जमीन दाखल होती.7/12 चे इतर अधिकारात कु.का.क.43 चे अटीस पात्र असा शेरा दाखल असलेने जमीन भुधारणा प्रकार 2 म्हणून धारण करत होते.7/12 चे इतर अधिकारातील कु.का.क.43 चे अटीस पात्र ची अट शिथील करून धारण प्रकार वर्ग 1 होऊन मिळावा म्हणून मा.तहसीलदार सो ता.चंदगड यांचे कडे दि.17/09/2026 रोजी अर्ज दाखल केला होता अर्जास अनुसरून चौकशी अंती कु.का.क.43 ची अट कमी करणेसाठी आवश्यक ती नजराणा रक्कम शासकीय कोषागारात जमा केलेने.मा..तहसीलदार सो ता.चंदगड यांचे कडून क्र. कु.का.क.43/एस आर /37/2026 दि.06/10/2026 आदेश प्राप्त झालेने गट क्र.548,549,649 चे इतर हक्कातील कु.का.क.43 ची अट कमी करून भू-धारणा प्रकार 1 करणे कामी नोंद.",
  "talathi": "इकबाल तांबोळी"
}
