{
  "village_code": "273400120429620000",
  "village_name": "जंगमहट्टी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2790,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:12:41Z",
  "surveys": [
    "5",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जावक क्र. २७५ वसुली अधिकारी/रवळनाथ पत/ स्थावर जप्ती/ २०२६ – २०२७\nआदेश दिनांक : 04/09/2026\nआदेशाने – मधुकर विष्णू नागुर्डेकर यांनी गट नं. ५, ७ वर श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या, चंदगड शाखा चंदगड यांच्याकडील रक्कम रुपये १०,७४,१६६/- व व्याज थकवल्याने त्यांच्या स्थावर मिळकत तबदील करणेस तीवर बोजा, खरेदी करणेस अगर इतर कोणत्याही प्रकारच्या हस्तांतर करण्यास मनाई करणेकामी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर यांच्याकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ (१) अन्वये आदेश तसेच अप्पर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडील क्र. अ.जि.कक्ष/१५/वसुली/काक-१५६/फेड/१४/२०२४ दि. २५/०७/२०२४ चे परिपत्रक व वसुली विक्री अधिकारी, श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या, चंदगड शाखा चंदगड यांच्याकडील जावक क्र. २७५ वसुली अधिकारी/रवळनाथ पत/ स्थावर जप्ती/ २०२६ – २०२७ दि. ०४ /०९/ २०२६ तसेच लगतचे तहसीलदारसो चंदगड यांच्याकडील पत्र क्र. जमाबंदी – वसुली / कावि / २९१ / १ / २०२६ दि. ०४/०९/२०२६ चे प्राप्त झाल्याने इतर हक्कात आदेशाने मधुकर विष्णू नागुर्डेकर यांच्या नावे असलेले क्षेत्रावर स्थावर मिळकत तबदील करणेस तीवर बोजा, खरेदी करणेस अगर इतर कोणत्याही प्रकारच्या हस्तांतर करण्यास मनाई असा शेरा ठेवला असे. ता. म.",
  "talathi": "संतोष शंकरराव बोथीकर"
}
